वर्तुळ ( इयत्ता ९ वी १० वी साठी )

इयत्ता ९ वी व १० वी च्या वर्गातील विद्यार्थ्याना भूमितीचा अभ्यास करताना वर्तुळ ही संकल्पना समजणे आवश्यक आहे या पुस्तकात वर्तुळ व त्याचे गुणधर्म व त्याच्या सिध्दता सोप्या पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
वर्तुळ ( इयत्ता ९ वी १० वी साठी )